Govyachya Kinaryav full song lyrics | SUHRUD WARDEKAR | PRAVIN KOLI, KUMAR DIVEKAR Lyrics - Shubhangi Kedar, Rajneesh Patel & Pravin Koli Lyrics


Singer Shubhangi Kedar, Rajneesh Patel & Pravin Koli
Music Pravin koli - Yogita koli
Song Writer Kumar Suresh Divekar
हैय्या हो🎵 🎵
हैय्या हो🎵 🎵

रुपेरी वालू, सोनेरी लाटा
त्याव माझं व्हरक तरतय
रुपेरी वालू, सोनेरी लाटा
त्याव माझं व्हरक तरतय

कोने देशी नेऊ? कोने गावी नेऊ?
सांग तुझ्या मनान काय घरतय?
कोने देशी नेऊ? कोने गावी नेऊ?
सांग तुझे मनान काय घरतय?

कोने देशी नेऊ? कोने गावी नेऊ?
सांग तुझे मनान काय घरतय?

गोव्याच्या किनाऱ्याव नाखवा व्हरीन नेशील का?
निलं सागरी दुनियेची सफ़र देशील का?

नको बघु असं, मनी होतय कसं
माझे कालजान भरली रं लाज
तुझे नजरेच्या जाल्यामंदी
काळीज गुतल आज

गोव्याच्या किनाऱ्याव नाखवा व्हरीन नेशील का?
गोव्याच्या किनाऱ्याव नाखवा बेगील नेशील ना?

इच्छा तुझे मनी, येवो माझे ध्यानी
न सांगता समजल का?
त्या गोव्याचे बाजारानू
हात हाती देशील का?

ऐशे गोवे शहरान, जरी नेशील सांगण
एक हौस माझी पुरवाल का?
माझे एकवीरा माऊलीचा
दर्शन घडवाल का?

रुपेरी वालू, सोनेरी…


Post a Comment

Please do not enter any type of spam link in comment box

Previous Post Next Post