Ishkkachi Nauka song lyrics | इश्काची नाैका lyrics | Pranjal Palkar, Rishi Saxena | Official Song-New Marathi Song 2019 - Shubhangi Kedar, Keval Walanj Lyrics


Singer Shubhangi Kedar, Keval Walanj
Singer Pravin Koli, Yogita Koli
Music Vaibhav Vaity
Song Writer Pravin Koli, Yogita Koli
सागरी प्रीतीची दौलत न्यारी पर
मासोळी हाय तू सोन्यावाणी
बेभान प्रेमाच्या लाटेवरी
संगे येशील का तू मांगलेदारी

फिरवू इश्काची नौका दर्यावरी
मुंबई च्या किनारी
फिरवू इश्काची नौका दर्यावरी
मुंबई च्या किनारी....
फिरवू इश्काची नौका दर्यावरी
मुंबई च्या किनारी.
फिरवू इश्काची नौका दर्यावरी
मुंबई च्या किनारी....
🎵 🎵 🎵 🎵
माझ्या नजरेने होतो हल्लामचोर
मी हाय नाखवाची पोर,
नाय जालन गावायची
नाय प्रेमान फसायचं
माझ्या रुपान हाय यो जोर,....
माझ्या नजरेने होतो हल्लामचोर
मी हाय नाखवाची पोर,
नाय जालन गावायची
नाय प्रेमान फसायचं
माझ्या रुपान हाय यो जोर,

नको नादी लावू
नको विचार करू
नाय जुळायची आपली दोर,
नको लाईन मारू
अस लफड करू
तुला पटायची नाय हि पोर,
माझा रुबाब हाय अनमोल
मी कोळीवाड्याची पोर.

माझा रुबाब हाय अनमोल
मी हाय नाखवाची पोर,
माझा रुबाब हाय अनमोल
मी कोलीराजाची पोर.

हैया ओ हैया ओ हैया
हैया ओ हैया ओ हैया
हैया ओ हैया ओ हैया
हैया ओ हैया ओ हैया

अस लाखान तू सूकरी
जीव जडलाय तुझ्यावरी,
देईन साथ तुला जन्माची
सांग होशील का माझी नवरी,

नाय भरोसा प्रेमावरी
जीव तर लागलाय तुझेवरी
करू जीवनाची मौजा सारी
सांग होशील का कारभारी

तुझी माझी जोडी लय दिसल भारी
करू लग्नाची तय्यारी,
साज करून मनी
येईल माझा धनी
करू दिलाची दिलदारी

जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी..

जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी

किनारी किनारी


Post a Comment

Please do not enter any type of spam link in comment box

Previous Post Next Post