Koliwada Jhingla (कोळीवाडा झिंगला) | Full Song lyrics| Koli Dance Song | Siddhi Ture Lyrics - Siddhi Ture Lyrics


Singer Siddhi Ture
Music Darshan Nandgaonkar
Song Writer Darshan Nandgaonkar
माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला,
माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला.

माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला,
माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला.

(तुजा नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला.
माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला.)

या या पोराची तऱ्हा लय भारी
कसा झिंगलाय भर दुपारी
धड मिशी भी याला फुटना
अन छेडतय गावांच्या पोरी,

या या पोराची तऱ्हा लय भारी
कसा झिंगलाय भर दुपारी
धड मिशी भी याला फुटना
अन छेडतय गावांच्या पोरी

सुख्या जवाल्याचा चाकणा लय चांगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला,
माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला,

(तुजा नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला.
माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला.)


माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला,
माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला.

सोलाव वरिस लागलं
अन वाजली इश्काची घंटी,
Birthday च्या दिवशीच मला
अव I love You म्हणला Banti.

सोलाव वरिस लागलं
अन वाजली इश्काची घंटी,
Birthday च्या दिवशीच मला
I love You म्हणला Banti.

त्याचा कालिज व्हेशीवर टांगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला,
माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला

(तुजा नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला.
माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला.)

माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला
माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला


Post a Comment

Please do not enter any type of spam link in comment box

Previous Post Next Post