Timkyachi Choli Full song lyrics | Agri Boyfriend | Crown J ( DESI BEATZ ) koligeet | Marathi Song lyrics - Crown J Lyrics


Singer Crown J
Singer Crown J
Music Crown J ( Desi Beatz )
टिमक्याची चोली पोरी रंगान पुळ्याली
टिमक्याची चोली पोरी रंगान पुळ्याली,
तुझी माझी, जमल जोडी
माझी वसईचे राणी ग,
तुझी माझी, जमल जोडी
माझी वसईचे राणी ग,

वसईचे राणी तू उभी कॉलेजी
नजर माझी तुझ्या वरी,
पंजाबी ड्रेस आणि वोटावर लाली
पोर दिसत कवरी भारी,
वसईचे राणी तू उभी कॉलेजी
नजर माझी तुझ्या वरी,
पंजाबी ड्रेस आणि वोटावर लाली
पोर दिसत कवरी भारी,

आगरी बॉयफ्रेंड बरागबाय
आगरी बॉयफ्रेंड बरागबाय
ऐकविरेचा टेटू हातावर हाय
ऐकविरेचा टेटू हातावर हाय
आगरी बॉयफ्रेंड बरागबाय
आगरी बॉयफ्रेंड बरागबाय
ऐकविरेचा टेटू हातावर हाय
ऐकविरेचा टेटू हातावर हाय,
टिमक्याची चोली पोरी रंगान पुळ्याली
टिमक्याची चोली पोरी रंगान पुळ्याली,
तुझी माझी, जमल जोडी
माझी वसईचे राणी ग,
तुझी माझी जमल जोडी
माझी वसईचे राणी ग,

तू वसईची राणी मी, पन राजा तुजा,
तुला बगुणी पोरी जीव होत आदा आदा,
गाडी क्लास पोरी,
तू दिसते हॉट पोरी,
नजर नको लाऊ आपल्या दोघांच्या प्रेमाला कोणी,
बगितली होती तुला कॉलेजच्या एसटी स्टॉप वर,
नजर गेली तुझ्या पंजाबी ड्रेसवर,
बस माझा गाडीवर, मला मिठीत धर,
चल ना तुला फिरउन आनतो वसईच्या किनाऱ्यावर,

नकर्याला तुजे पोरी भूललो मी भूललो,
पाहुनी तुला दीवाना होउ लागलो,
पोरी पसलो, दिवाना झालो,
हा बॉयफ्रेंड तुझा,(भाई मारो मुझे मारो)
लाखो Fan माझ्या पण मी पोरी तुजा fan झालो,
होती मिंगल पण तुलाबगून सिंगल झालो,
तू पन हो सिंगल खेलुया दोग ज़िंगल,
मी तुझा अक्षय आणि तू माझी ट्विंकल,

तुजया नजरेला पोरी नजर धडकते,
तुझा बॉयफ्रेंडला पोरी एक्स कर पहिले,
माला टैक्स कर,
मला कॉल कर,
मला मिस कर,
मला किश कर,
नंबर घे माझा आणि सिन कर टाकून घे,

गाळावर तील तुझा गोरा गोरा मुखडा,
पोर तू दिसते चंद्राचा तुकडा,
गाळावर तील तुझा गोरा गोरा मुखडा,
पोर तू दिसते चंद्राचा तुकडा,
एक हुरू हुरु लागल मनाला,
Boyfriend बनवून घे तू मला,
एक हुरू हुरू लागल मनाला
Boyfriend बनवून घे मला,

आगरी बॉयफ्रेंड बरागबाय,
आगरी बॉयफ्रेंड बरागबाय,
ऐकविराचा टेटू हातावर हाय,
ऐकविराचा टेटू हातावर हाय,
आगरी बॉयफ्रेंड बरागबाय,
आगरी बॉयफ्रेंड बरागबाय,
ऐकविराचा टेटू हातावर हाय,
ऐकविराचा टेटू हातावर हाय,

टिमक्याची चोली पोरी रंगान पुळ्याली
टिमक्याची चोली पोरी रंगान पुळ्याली,
तुझी माझी, जमल जोडी
माझी वसईचे राणी ग,
तुझी माझी, जमल जोडी
माझी वसईचे राणी ग.

SM


Post a Comment

Please do not enter any type of spam link in comment box

أحدث أقدم