डाळिंब टचकन फुटलं मराठी बोल | Dalimb tachkan futl marathi lavani lyrics
![]() |
Dalimb tachkan futl lyrics marathi lavani |
Movie: Mosambi Narangi (1981)
Music: Vishwanath More
Lyrics: Jagdish Khebudkar, Ram Ugavkar, Anant Jadhav
Director: Datta Keshav
कुणी रोप लावलं झाड फुलून हे आलं
अहो कोणी रोप लावलं झाड फुलुन हे आलं
आस्स..
फळ पाडाला आलं लाजून पानात लपलं
लाज लाजून पानात लपलं
कस पिसाट वादळ कुठलं बाई कुठलं
कस पिसाट वादळ कुठलं बाई कुठलं
हा डाळींब डाळिंब टचकन फुटलं
आरे डाळींब डाळिंब टचकन फुटलं
कस पिसाट वादळ कुठलं बाई कुठलं
बाई कस पिसाट वादळ कुठलं बाई कुठलं
डाळींब डाळिंब टचकन फुटलं
हा डाळींब डाळिंब टचकन फुटलं
हे जी जी रं जी डाळिंब जी टचकन दिशी फुटलं
हाय डाळींब डाळिंब टचकन फुटलं
आरे हा डाळींब डाळिंब टचकन फुटलं
music..
फळ हे झालं रसाळ हो चवीला गोड गोड मधाळ हो
फळ हे झालं रसाळ हो चवीला गॉड गोड मधाळ हो
झोका घेता मस्तीनं तोंडाला पाणी सुटलं
अहो झोका घेता मस्तीनं बाई तोंडाला पाणी सुटलं
हा डाळींब डाळिंब टचकन फुटलं
राव डाळींब डाळिंब टचकन फुटलं
हे दाजीबा जी डाळिंब जी टचकन दीशी फुटलं
आरे डाळींब डाळिंब टचकन फुटलं
आरे डाळींब डाळिंब टचकन फुटलं
music
टपोरी माणसं रंगली हो लाल लाल रंगात झिंगली हो
लाल लाल रंगात झिंगली हो
लाल लाल रंगात झिंगली हो
आरं टपोरी माणसं रंगली हो लाल लाल रंगात झिंगली हो
तिरकं डोळं करत्यात चाळं भान मनाला फुटलं
आरं तिरकं डोळं करत्यात चाळं भान मनाला फुटलं
अन डाळींब डाळिंब टचकन फुटलं
आता डाळींब डाळिंब टचकन फुटलं
कस पिसाट वादळ कुठलं बाई कुठलं
कस पिसाट वादळ कुठलं बाई कुठलं
राव अन डाळींब डाळिंब टचकन फुटलं
कस डाळींब डाळिंब टचकन फुटलं