१८ वर्षांची झाली सगुना - उत्तरा केळकर Lyrics | athra varshachi zali saguna lyrics

18 varshachi zali saguna koli song lyrics

Singer उत्तरा केळकर
Singer रुपेश, सागर, सम्राट
Music रुपेश, सागर,सम्राट

18 वर्षांची झायली सगुना
18 वर्षांची झायली सगुना
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..

संगीत...

जातयं कॉलेज मंदी ही नटी वानी नटूनशी
दुखतान डोल माझं वाट हिची बघूनशी
जातयं कॉलेज मंदी ही नटी वानी नटूनशी
दुखतान डोल माझं वाट हिची बघूनशी

टायमावर घरी येईना
पोर टायमावर घरी येईना
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..

18 वर्षांची झायली सगुना
18 वर्षांची झायली सगुना
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगं बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..

संगीत

पोरीचं ध्यान काय अभ्यासान दिसना
सारखी बाहेर जातंय घरामदी बसना

पोरीचं ध्यान काय अभ्यासान दिसना
सारखी बाहेर जातंय घरामदी बसना
वराला देऊनशी टाका ना
आयली वराला देऊनशी टाका ना
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..

18 वर्षांची झायली सगुना
18 वर्षांची झायली सगुना
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगं बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..

संगीत

माली दादांनी हिला बाल्यासंग पायली
आंब्याचे झारामाग लपून अशी ह्यायली
हात हीच पिवलं करा ना
औंदा हात हीच पिवलं करा ना

ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगं बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..

18 वर्षांची झयली सगुना
18 वर्षांची झयली सगुना
ओ धनी ओ धनी ओ धनी
पोरगा बघाना हिचं लगीन करा ना
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना

ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..
ही क पोरगा बघाना हिचं लगीन करा ना..