Tula Pahun Jara marathi song - Nitin Kute Lyrics

tula pahun jara marathi song lyrics
Singer Nitin Kute
Singer Amol Date - Nitin Kute
Song Writer Nitin Kute

Tula pahun jara song full Lyrics

तुला पाहून जरा

ऐसी कैसी तू है , तू तो हे नखरेल बाबा
ऐसी कैसी तू है , तू तो हे नखरेल बाबा
तुला पाहून जरा तुला हेरून जरा
सुटतोय मनाचा ताबा
सुटतोय मनाचा ताबा
Music
मन हे माझं जरा चंचल पोरी
माझं काळीज ठेवतोय तुझ्या दारी
माझं काळीज ठेवतोय तुझ्या दारी
अरे तू तर आहे मला लय लय प्यारी
Music
'तेरी अदापे दिल ये फिदा
होतोय दिवाना मी तर तुझा
होतोय दिवाना मी तर तुझा

तुझ्या ईशकाचि रे तुझ्या पिरमाची रे
चढतेय आलग ही नशा रे
चढतेय आलग ही नशा रे

ऐसी कैसी तू है , तू तो हे नखरेल बाबा
ऐसी कैसी तू है , तू तो हे नखरेल बाबा
तुला पाहून जरा तुला हेरून जरा
सुटतोय मनाचा ताबा ...